07.09.2020 : राष्ट्रपतींची राज्यपालांनासोबत राष्ट्रीय शिक्षण धोरण याविषयावर चर्चा सत्र
०७.०९.२०२० : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या भूमिकेवरील राज्यपालांच्या परिषदेला उपस्थिती लावली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईतील लोकभवन येथून परिषदेत सहभाग घेतला.