07.08.2024 : मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट
07.08.2024 : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
07.08.2024 : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.