07.07.2025: सरन्यायाधीश न्या. गवई यांनी घेतली राज्यपालांची भेट
07.07.2025: भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी न्या. गवई यांचे अभिनंदन केले तसेच पुष्पगुच्छ तसेच स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला.
07.07.2025: Chief Justice of India Justice Bhushan Gavai met the Governor of Maharashtra C.P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. The Governor congratulated Justice Gavai on his appointment as the Chief Justice of India and felicitated him with a bouquet and a memento.