07.07.2022 : राज्यपालांनी घेतले संत गजानन महाराज समाधीचे दर्शन
Zoom 07.07.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरास भेट देऊन समाधीचे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कांचन गडकरी, संस्थानचे विश्वस्त निळकंठ पाटील आदी उपस्थित होते.
07.07.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरास भेट देऊन समाधीचे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कांचन गडकरी, संस्थानचे विश्वस्त निळकंठ पाटील आदी उपस्थित होते.