07.06.2023 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी घेतली राज्यपालांची भेट
०७.०६.२०२३ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती.
07.06.2023 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरु डॉ सुरेश गोसावी यांनी राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.