07.06.2023: राज्यपालांच्या हस्ते लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन
07.06.2023: लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनावरील 'दौलत' (बाळासाहेब देसाई : व्यक्तित्व ..कर्तृत्व ..नेतृत्व') या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे संपन्न झाले. ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादाजी भुसे, मंत्री गुलाबराव पाटील, ग्रंथाचे संपादक ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, अनेक आमदार व लोकप्रतिनिधी, देसाई कुटुंबीय व इतर मान्यवर उपस्थित होते.
07.06.2023: Governor Ramesh Bais released a biographical book 'Daulat' (Balasaheb Desai: Vyaktitva, Kartrutva, Netrutva) at Raj Bhavan Mumbai. Speaker of Maharashtra Vidhan Sabha Rahul Narwekar, Dy.Speaker Narhari Zirwal, Minister of Tourism Mangal Prabhat Lodha, Minister of State Excise Shambhuraj Desai, Minister Girish Mahajan, Minister Dadaji Bhuse, Minister Gulabrao Patil, Editor of the volume and senior journalist Madhukar Bhave and others were present.