06.06.2022: राज्यपालांच्या हस्ते ‘बिझनेस ऑफ स्पोर्ट्स: द विनिंग फॉर्मुला फॉर सक्सेस’चे प्रकाशन
06.06.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन मुंबई येथे विनीत कर्णिक यांनी लिहिलेल्या 'बिझनेस ऑफ स्पोर्ट्स : द विनिंग फॉर्मुला फॉर सक्सेस' या क्रीडा व व्यवस्थापन संबंधित शैक्षणिक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक इंटरनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट (आयआयएसएम) या संस्थेने पॉप्युलर प्रकाशन या संस्थेच्या मदतीने प्रकाशित केले आहे. कार्यक्रमाला आयआयएसएमचे संस्थापक संचालक व माजी क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक आशिष चौहान, मिकी मेहता व क्रीडा व्यवस्थापन क्षेत्रातील निमंत्रित उपस्थित होते.
07.06.2022: Governor Bhagat Singh Koshyari released the book 'Business of Sports : The Winning Formula For Success' at Raj Bhavan Mumbai. The book authored by Vinit Karnik has been brought out by the IISM and published by Popular Prakashan. Founder Director of IISM and former Indian cricketer Nilesh Kulkarni, Managing Director of Bombay Stock Exchange Ashish Chauhan, Mickey Mehta and others.