07.04.2026 : महाराष्ट्र परिवर्तन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom 07.04.2026 : महाराष्ट्र परिवर्तन संस्थेचे (मित्रा) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी 'विकसित महाराष्ट्र' निर्मितीसाठी कृती आराखडा तसेच राज्याच्या विविध भागांमधील सार्वजनिक विद्यापीठांचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मानांकन वाढविण्याबद्दल सादरीकरण केले.
07.04.2026: CEO of MITRA Pravin Pardeshi called on the Governor of Maharashtra Jishnu Dev Varma made a presentation on 'Vision for Viksit Maharashtra @2047' and on 'Propelling Maharashtra's Universities to Global Leadership' at Lok Bhavan, Mumbai. He highlighted the steps that universities need to take to improve their ranking in the world and national ranking.