07.04.2022 : ब्राझीलच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom 07.04.2022 : ब्राझीलचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत जॉओ डी मेंडोन्सा लिमा नेटो यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. वाणिज्यदूत म्हणून आपल्या पारंपरिक कार्याशिवाय आपण व्यापाराला चालना देण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करू असे लिमा नेटो यांनी राज्यपालांना सांगितले.
07.04.2022 : ब्राझीलचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत जॉओ डी मेंडोन्सा लिमा नेटो यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. वाणिज्यदूत म्हणून आपल्या पारंपरिक कार्याशिवाय आपण व्यापाराला चालना देण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करू असे लिमा नेटो यांनी राज्यपालांना सांगितले.