07.04.2021 : गजापुरचा रणसंग्राम या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
०७.०४.२०२१ : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते लोकभवन, मुंबई येथे ‘गजापूरचा रणसंग्राम’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. मुद्रक विशाल देशपांडे, प्रदिप पंडित, अपूर्व पंडित आदी उपस्थित होते.
07.04.2021 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी प्राणांचे बलिदान देणारे बाजीप्रभू देशपांडे यांच्या पावनखिंडीतील पराक्रमाचा इतिहास सांगणाऱ्या ‘गजापुरचा रणसंग्राम’ या पुस्तकाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला हेडविग मिडिया हाउस प्रकाशन संस्थेचे चिन्मय पंडित, मुद्रक विशाल देशपांडे, प्रदीप पंडित व अपूर्वा पंडित उपस्थित होते.