07.03.2025 : राज्यपालांनी घेतला नांदेड विद्यापीठाचा आढावा
०७.०३.२०२५ : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांची लोकभवन मुंबई येथे भेट घेतली आणि विद्यापीठाचा सविस्तर आढावा सादर केला. यावेळी कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे डीन डॉ. एम. के. पाटील, इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड लिंकेजेसचे संचालक डॉ. एस. जे. वाधेर आणि अधिकारी उपस्थित होते.
07.03.2025 : नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ मनोहर चासकर यांनी राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांचेसमोर विद्यापीठाचे विस्तृत सादरीकरण केले. बैठकीला कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड लिंकेजेसचे संचालक डॉ. एस. जे. वाधेर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.