07.03.2024: पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट
०७.०३.२०२४: पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी.व्ही. आनंद बोस यांनी मुंबईतील लोकभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती.
07.03.2024: Governor of West Bengal Dr. C.V. Ananda Bose meets Maharashtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.