07.02.2025 : राज्यपालांनी दिली श्री काळाराम मंदिराला भेट
07.02.2025 : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नाशिक येथील श्री काळाराम मंदिर येथे प्रभुरामाचे दर्शन घेतले व आरती केली. यावेळी मंदिराचे महामंडलेश्वर महंत सुधीरदास पुजारी, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार आदी उपस्थित होते.