07.02.2025: इटलीचे भारतातील राजदूत अँटोनियो एन्रिको बार्टोली यांनी घेतली राज्यपालांची भेट
07.02.2025: इटलीचे भारतातील राजदूत अँटोनियो एन्रिको बार्टोली यांनी आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. राजदूत पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अँटोनियो एन्रिको बार्टोली यांची ही पहिली महाराष्ट्र भेट होती. यावेळी इटलीचे मुंबईतील वाणिज्यदूत वॉल्टर फेरारा व उपवाणिज्यदूत लुइगी कॅस्कोन उपस्थित होते.
07.02.2025: Ambassador of Italy to India Antonio Enrico Bartoli met Maharashtra Governor C.P. Radhakrishnan at Raj Bhavan Mumbai. This was the Ambassador's maiden visit to Maharashtra since taking charge of his post. Consul General of Italy in Mumbai Walter Ferrara and Deputy Consul Luigi Cascone were present.