06.12.2020 : राज्यपालांच्या हस्ते ‘न्यूजरूम लाइव्ह’ दिवाळी अंकांचे प्रकाशन; पत्रकारांना शाबासकी
06.12.2020 : करोनाचे आव्हान देशापुढे उभे असताना टीव्ही पत्रकारांनी प्रतिकुल परिस्थितीत धैर्याने बातम्या देण्याचे काम अव्याहतपणे केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्रकारांना जाहीर शाबासकी दिली. राज्यातील टीव्ही पत्रकारांच्या ‘न्यूजरूम लाइव्ह’ या मराठी दिवाळी अंकांचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते संपन्न झाले.
06.12.2020 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari released the Diwali Special Issue of a publication ‘Newsroom Live’ brought out by television journalists from Maharashtra at Raj Bhavan, Mumbai. Complimenting the members of electronic media for their commendable role during the Covid pandemic, the Governor felicitated Covid Warriors from the electronic media on the occasion