06.12.2020 : महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री यांचे महामानवास अभिवादन
06.12.2020 : राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांसह विविध नेत्यांनी चैत्यभूमी मुंबई येथे जाऊन डॉ आंबेडकर यांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी सामुहिक त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली व हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
06.12.2020 : Governor offered floral tributes at the memorial of the Architect of the Constitution Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar on the occasion of 64th Maha Parinirvan Din of Dr. Ambedkar at Chaityabhumi in Mumbai. The Trisharan Buddha Vandana was recited on the occasion. Chief Minister Uddhav Thackeray and Ministers were also present.