06.10.2024 : केरळच्या राज्यपालांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट
०६.१०.२०२४ : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी मुंबईतील लोकभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती.
06.10.2024 : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.