06.10.2023 : दिव्यांग व्यक्तींना योग्य संधी व व्यासपीठ देण्याची गरज : राज्यपाल रमेश बैस
06.10.2023 : 'नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड' (नॅब) या संस्थेचा उपक्रम असलेल्या 'एम एन बनाजी इंडस्ट्रियल होम फॉर द ब्लाइंड' या संस्थेतील युवा दिव्यांग विद्यार्थ्यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी 'नॅब'च्या कार्यकारी संचालिका पल्लवी कदम, समाजसेविका बबिता सिंह, क्रीडा प्रशिक्षक चार्ल्स आदींनी राज्यपालांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली.