06.09.2024: राज्याचे मुख्य निवडणुक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी घेतली राज्यपालांची भेट
०६.०९.२०२४: महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी मुंबईतील लोकभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. ही एक सौजन्यपूर्ण भेट होती.
06.09.2024: Chief Electoral Officer, Maharshtra S. Chokalingam called on Maharashtra Governor C. P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.