06.09.2024: टाटा मुंबई मॅरेथॉनचे आयोजक असलेले विवेक सिंह, सहव्यवस्थापकीय संचालक प्रोकॅम इंटरनॅशनल व वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब कोळसे पाटील यांनी घेतली राज्यपालांची भेट
06.09.2024: टाटा मुंबई मॅरेथॉनचे आयोजक असलेले विवेक सिंह, सहव्यवस्थापकीय संचालक प्रोकॅम इंटरनॅशनल व वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब कोळसे पाटील यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांना आगामी मॅरेथॉन स्पर्धेची माहिती दिली. यावेळी राज्यपालांनी जानेवारी २०२५ मध्ये होणाऱ्या २० व्या टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी प्रातिनिधिक रूपात नावनोंदणी केली.
06.09.2024: The Organisers of the Tata Mumbai Marathon Vivek Singh, Joint MD, Procam International and Balasaheb Kolse Patil, Senior Vice President met Maharashtra Governor C P Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai and briefed him about the forthcoming Marathon. The Governor registered himself for the 20th edition of the Tata Mumbai Marathon scheduled to be held in January 2025.