06.08.2020: अशोक चव्हाण यांनी घेतली राज्यपालांची भेट
06.08.2020: सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
06.08.2020: Maharashtra’s Minister of Public Works Ashok Chavan met Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.