06.07.2026 : इटलीच्या मुंबईतील वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom
06.07.2026 : इटलीचे मुंबईतील वाणिज्यदूत वॉल्टर फेरारा यांनी आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
06.07.2026 : Consul General of Italy in Mumbai Walter Ferrara met Maharashtra Governor Jishnu Dev Varma at Lok Bhavan, Mumbai.