06.07.2023 : राष्ट्रपतींचे राजभवन येथे स्वागत
०६.०७.२०२३ : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे लोकभवन मुंबई येथे आगमन झाल्यावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.
06.07.2023 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज राजभवन येथे आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांचे राजभवन येथे स्वागत केले.