06.03.2023 : स्थलसेनेच्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागाचे प्रमुखांनी घेतली राज्यपालांची भेट
06.03.2023: स्थलसेनेच्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागाचे प्रमुख अधिकारी ले.जन. एच.एस. कहलों यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
06.03.2023: The General Officer Commanding, Maharashtra, Goa and Gujarat Area, Lt. Gen. H S Kahlon, AVSM, SM called on Maharashtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.