06.03.2022: पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या मार्गिकेचे उदघाटन
06.03.2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या मार्गिकेचे गरवारे महाविद्यालय स्थानक येथे उदघाटन. यावेळी मेट्रो प्रदर्शनाला भेट. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व इतर मान्यवर उपस्थितीत होते.
06.03.2022: Prime Minister of India Narendra Modi inaugurated the New lines of Pune Metro Railway project. Governor Bhagat Singh Koshyari and others were present.