06.01.2024 : राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र जन गौरव पुरस्कार प्रदान
06.01.2024 : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना 'जन गौरव पुरस्कार' राजभवन, मुंबई येथे प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे करण्यात आले होते. राज्यपालांच्या हस्ते यावेळी भजन सम्राट अनुप जलोटा, अभिनेते सचिन पिळगावकर, धावपटू मैथिली अगस्ती, हास्य कलाकार समीर चौगुले यांसह ३५ मान्यवरांना 'महाराष्ट्र जन गौरव' पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला माजी मंत्री सुबोध सावजी, सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.राहुल सावजी व निमंत्रित उपस्थित होते.