06.01.2023 : राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ संपन्न
06.01.2023 : राज्यपाल तथा राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत राहुरी, जि. अहमदनगर येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा छत्तीसावा दीक्षांत समारंभ संपन्न झाला. दीक्षांत समारोहात ज्येष्ठ कृषि शास्त्रज्ञ आणि कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी तसेच हिवरे बाजार आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांना मानद 'डॉक्टर ऑफ सायन्स' ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. पदवीदान समारंभात विविध विद्याशाखांमधील एकुण ६८३४ स्नातकांना पदवी, पदव्युत्तर पदवी व पीएच डी प्रदान करण्यात आल्या.