05.12.2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी संपन्न
05.12.2024: राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. आझाद मैदान मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात राज्यपालांनी एकनाथ शिंदे व अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, विविध क्षेत्रातील निमंत्रित मान्यवर तसेच वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.
05.12.2024: Maharashtra Governor C.P. Radhakrishnan administered the oath of office and secrecy to Chief Minister Devendra Sarita Gangadharrao Fadnavis at a Swearing in Ceremony held at Azad Maidan in Mumbai . Prime Minister Narendra Modi, Chief Ministers of several States and Union Ministers were among those present. After giving oath to the Chief Minister, the Governor administered the oath of office and secrecy to Eknath Gangubai Sambhaji Shinde and Ajit Ashatai Anantrao Pawar as Deputy Chief Ministers of the State.