05.12.2023: भारतीय पोलीस सेवेच्या २०२२ तुकडीतील महाराष्ट्र कॅडरच्या ८ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट
05.12.2023 : भारतीय पोलीस सेवेच्या २०२२ तुकडीतील महाराष्ट्र कॅडरच्या ८ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी विशेष पोलीस महानिरिक्षक प्रशिक्षण व खास पथके संजय दराडे हे देखील उपस्थित होते.
05.12.2023: A group of 8 Probationary Officers of Indian Police Services of 2022 batch belonging to Maharashtra Cadre called on Maharashtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan, Mumbai. Special Police Inspector General (Training and Special Squads) Sanjay Darade was also present.