05.10.2024 : पंतप्रधानांच्या हस्ते वाशिम येथील बंजारा विरासत संग्रहालयाचे उदघाटन
Zoom 05.10.2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पोहरादेवी, जिल्हा वाशिम येथे बंजारा विरासत संग्रहालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी आयोजित किसान सन्मान संमेलनाला देखील पंतप्रधानांनी संबोधित केले. कार्यक्रमाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
05.10.2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पोहरादेवी, जिल्हा वाशिम येथे बंजारा विरासत संग्रहालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी आयोजित किसान सन्मान संमेलनाला देखील पंतप्रधानांनी संबोधित केले. कार्यक्रमाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.