05.07.2023 : राष्ट्रपतींनी दिली कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा माता मंदिराला भेट
05.07.2023 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोराडी, नागपूर येथील श्री महालक्ष्मी जगदंबा माता मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.