05.07.2021 : राज्यपालांच्या हस्ते देशपांडे पंचागाचे प्रकाशन
05.07.2021 : पंचागकर्ते गौरव रवींद्र देशपांडे यांनी तयार केलेल्या सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांगाच्या १० व्या वार्षिक आवृत्तीचे प्रकाशन आणि संकेत स्थळाचे अनावरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे संपन्न झाले. या कार्यक्रमास गौरव देशपांडे यांचेबरोबर हेमांगी देशपांडे, सुरेखा देशपांडे व ऋतंभरा देशपांडे उपस्थित होते.