05.05.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत सहाव्या शैव सिद्धांत परिषदेचा समारोप कार्यक्रम संपन्न
05.05.2025 : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली सहाव्या शैव सिद्धांत परिषदेचा समारोप एसआरएम विद्यापीठ, कत्तनकुलथूर, तामिळनाडू येथे पार पडला. परिषदेचे आयोजन धर्मपुरम अधीनम आणि एसआरएम सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.