05.05.2021 : ऑस्ट्रेलियाच्या नवनियुक्त वाणिज्यदुतांनी घेतली राज्यपालांची भेट
०५.०५.२०२१: मुंबईतील ऑस्ट्रेलियाचे नवनियुक्त कॉन्सुल जनरल श्री. पीटर ट्रसवेल यांनी बुधवारी (५ मे) मुंबईतील लोकभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. ही एक सौजन्यपूर्ण भेट होती.
05.05.2021: The newly appointed Consul General of Australian in Mumbai, Mr. Peter Truswell called on Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai on Wednesday (5th May). This was a courtesy meeting.