05.04.2021 : राज्यपाल कोश्यारी यांनी घेतला करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस
05.04.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतील सर ज.जी. समूह शासकीय रुग्णालय येथे करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. करोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण केल्याबद्दल राज्यपालांना केंद्र सरकारचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय सुरासे आदी उपस्थित होते.