05.03.2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक दिवसाच्या भेटीसाठी पुणे येथे आगमन
05.03.2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक दिवसाच्या भेटीसाठी पुणे येथे आगमन झाले. विमानतळावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वागत केले. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ले.ज.जय सिंह नैन, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
05.03.2022: Prime Minister Narendra Modi arrived in Pune on a day's visit. Governor Bhagat Singh Koshayri and Industry Minister Subhash Desai welcomed him. Leader of the Opposition Devendra Fadnavis, Lt Gen. Jai Singh Nain, Chief Secretary Manukumar Shrivastava, DGP Rajnish Seth, Div.Commr Saurabh Rao, Collector Dr Rajesh Deshmukh were present.