05.01.2025: राज्यपालांची मुंबईतील संतमत अनुयायी आश्रमाला भेट
05.01.2025 : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी मुंबईतील संतमत अनुयायी आश्रमाला भेट दिली. यावेळी राज्यपालांनी श्री शरणानंदजी महाराज परमहंस यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. संतमत अनुयायी आश्रमाचे सचिव राधेश्याम सिंह यादव यांच्यासह विश्वस्त व इतर भाविक उपस्थित होते.
05.01.2025 : Maharashtra Governor C.P. Radhakrishnan visited the Santmat Anuyayi Ashram in Mumbai and met Shree Sadguru Sarnanand Ji Maharaj Paramhans. The Secretary of Santmat Anuyayi Ashram Radhe Shyam Singh Yadav, along with trustees and devotees were present.