04.12.2025 : राज्यपालांची गुजरात मधील बावलिया गावाला भेट
04.12.2025 : ग्राम कल्याण कार्यक्रमांतर्गत बावलिया गावातील ग्राम पंचायतीच्या सर्वसाधारण सभागृहात रात्रीचा मुक्काम केला. गावाची जमीन, येथील वातावरण आणि गावातील लोकांमध्ये राहिल्यानेच गावाच्या समस्या, गरजा आणि विकासाची खरी दिशा समजते. जनसेवेचा मार्ग साधेपणाने आणि लोकांमध्ये राहूनच अर्थपूर्ण ठरतो. हाच भाव मनात ठेवून गावकऱ्यांसोबत वेळ घालवला.