04.10.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राची वार्षिक बैठक संपन्न
०४.१०.२०२२ : दक्षिण मध्य क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्र नागपूर (SCZCC) च्या कार्यकारी मंडळाची आणि नियामक मंडळाची वार्षिक बैठक राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली लोकभवन मुंबई येथे पार पडली. यावेळी SCZCC चे संचालक डॉ. दीपक खिरवाडकर, पर्यटन आणि संस्कृती सचिव सौरभ विजय, सांस्कृतिक मंत्रालयाचे अधिकारी आणि छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधील केंद्राचे सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.
04.10.2022 : नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यकारी व शासक मंडळाची वार्षिक बैठक केंद्राचे पदसिद्ध अध्यक्ष तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन मुंबई येथे संपन्न झाली. बैठकीला केंद्राचे संचालक डॉ दीपक खिरवडकर, शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाचे सचिव सौरभ विजय, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे अधिकारी तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा व कर्नाटक राज्यातील सांस्कृतिक केंद्राचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.