04.10.2021 : ‘समोसा अँड सन्स’ चित्रपटाच्या पोस्टरचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण
०४.१०.२०२१ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट निर्मात्या शालिनी शाह निर्मित 'समोसा अँड सन्स' चित्रपटाचे पोस्टर लोक भवन, मुंबई येथे प्रकाशित करण्यात आले. यावेळी चंदन बिष्ट, नेहा गर्ग, जितू शास्त्री आणि बिजेंद्र कला उपस्थित होते.
04.10.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट निर्मात्या शालिनी शाह यांच्या 'समोसा अँड सन्स' या चित्रपटाच्या पोस्टरचे तसेच ट्रेलरचे राजभवन येथे अनावरण करण्यात आले. यावेळी चंदन बिष्ट, नेहा गर्ग, जितु शास्त्री व बिजेंद्र काला प्रामुख्याने उपस्थित होते.