04.10.2021 : अर्जेंटिनाच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
०४.१०.२०२१ : अर्जेंटिनाचे भारतातील राजदूत ह्यूगो जेवियर गोब्बी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची लोकभवन मुंबई येथे भेट घेतली. ही एक सदिच्छा भेट होती.
04.10.2021 : राजदूत ह्यूगो जेवियर गोबी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. अर्जेंटिना भारताशी अणुऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात सहकार्य करीत असून व्यापार, संस्कृती आणि पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढविण्यास उत्सुक असल्याचे अर्जेंटिनाचे भारतातील राजदूत ह्यूगो जेवियर गोबी यांनी येथे सांगितले.