04.06.2026: व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom 04.06.2026: भारतीय नौसेनेच्या पश्चिम कमानचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांनी आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. भारतीय नौसेनेच्या पश्चिम कमानचे मुख्य ध्वज अधिकारी पदाचा कार्यभार स्विकारल्या नंतरची ही त्यांची पहिलीच भेट आहे.
04.06.2026: Vice Admiral Sanjay Vatsayan, PVSM, AVSM, NM, Flag Officer Commanding in Chief, Western Naval Command called on Mahrashtra Governor Jishnu Dev Varma at Lok Bhavan, Mumbai. This was his first meeting after taking the charge of Flag Officer Commanding in Chief of Western Naval Command.