04.05.2026 : जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत यांनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom 04.05.2026 : जपानच्या मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत सातो हितोमी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी जपान वाणिज्यदुतावासातील कॉन्सल शिमादा मेगुमी या देखील उपस्थित होत्या.
04.05.2026 : जपानच्या मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत सातो हितोमी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी जपान वाणिज्यदुतावासातील कॉन्सल शिमादा मेगुमी या देखील उपस्थित होत्या.