04.04.2025: अभिनेता आणि चित्रपट निर्माता संजय दत्त यांनी घेतली राज्यपालांची भेट
04.04.2025 : अभिनेता आणि चित्रपट निर्माता संजय दत्त यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राज भवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
04.04.2025 : Indian actor and Film Director Sanjay Dutt called on Maharashtra Governor C. P. Radhakrishnan at Raj Bhavan Mumbai. This was a courtesy call.