04.03.2022 : राज्यपालांचे सोलापूर येथे आगमन
04.03.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आज एक दिवसाच्या भेटीसाठी सोलापूर येथे आगमन झाले. राज्यपालांच्या हस्ते विवेकानंद केंद्राच्या वेदिक ॲप्लिकेशन ऑफ योगा ॲन्ड मॅनेजमेंट या संस्थेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन होणार आहे.