04.02.2021 : राज्यपाल यांच्या हस्ते “वाल्मिकी रामायण-किष्किंधा कांड” या ग्रंथाचे प्रकाशन संपन्न
04.02.2021 : समर्थ वाग्देवता मंदिर येथील नानासाहेब देव सभागृहात आयोजित रामेण राम्दासेन लिखित वाल्मिकी रामायण-किष्किंधा कांड या ग्रंथाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते धुळे येथे झाले. खासदार डॉ.सुभाष भामरे, राजभवनाचे प्रधान सचिव संतोष कुमार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर, उपसचिव श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी संजय यादव, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., समर्थ वाग्देवता मंदिराचे अध्यक्ष शरद कुबेर, समर्थ वंशज भूषण स्वामी, कार्याध्यक्ष देवेंद्र डोंगरे आदी उपस्थित होते.
04.03.2021 : समर्थ वाग्देवता मंदिर येथील नानासाहेब देव सभागृहात आयोजित संत रामदास स्वामी लिखित वाल्मिकी रामायण-किष्किंधा कांड या ग्रंथाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते धुळे येथे झाले. खासदार डॉ.सुभाष भामरे, राजभवनाचे प्रधान सचिव संतोष कुमार,विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रतापराव दिघावकर, उपसचिव श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी संजय यादव, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., समर्थ वाग्देवता मंदिराचे अध्यक्ष शरद कुबेर, समर्थ वंशज भूषण स्वामी, कार्याध्यक्ष देवेंद्र डोंगरे आदी उपस्थित होते.