05.03.2021 : राज्यपाल कोश्यारी यांनी सर ज.जी. शासकीय रुग्णालयात घेतली कोव्हॅक्सीन लस
05.03.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतील सर ज.जी. समूह शासकीय रुग्णालय येथे जाऊन कोविड-१९ विरोधी कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, डॉ. संजय सुरासे आदी उपस्थित होते.
04.03.2021 : Governor Bhagat Singh Koshyari was administered the first shot of Covaxin at the State-run J. J. Hospital in Mumbai. Director of Medical Education and Research Dr T P Lahane, Dean of Sir J J Group of Hospitals Dr Ranjit Mankeshwar, Medical Superintendent Dr Vijay Surase were present.