04.03.2021 : अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाच्याकरोना योध्दयांचा सत्कार
04.03.2021: अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाच्यावतीने करोना काळात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या करोना योध्दांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे सत्कार करण्यात आला. अखिल सार्वजनीक गणेशोत्सवाचे उपाध्यक्ष, मुक्ता टिळक, अॅड. अशिष शेलार, अखिल सार्वजनीक गणेशोत्सव कोषाध्यक्ष, किरण भालचंद्र खानोलकर , अखिल सार्वजनीक गणेशोत्सव कोषाध्यक्ष, किरण भालचंद्र खानोलकर उपस्थित होते.
04.03.2021: Governor Bhagat Singh Koshyari felicitated the Covid Warriors of the of Akhil Saravjanik Ganeshotsav Mahasangh for their out services during the Covid 19 pandemic at Raj Bhavan, Mumbai.