04.02.2025: हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी घेतली राज्यपालांची भेट
04.02.2025: हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
04.02.2025: Haryana Governor Bandaru Dattatraya met Maharashtra Governor C P Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.