04.02.2021 : राज्यपालांनी दिली साक्री तालुक्यातील बारीपाडा येथील पर्यावरण अभ्यास केंद्राला भेट
04.02.2021 : राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते साक्री तालुक्यातील बारीपाडा येथील पर्यावरण अभ्यास केंद्रात सामूहिक वनहक्क अधिकार पत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला सरपंच सुनीता बागूल, बारीपाडा गावाचे शिल्पकार चैत्राम पवार, मोतीराम पवार, विजय पवार उपस्थित होते.